कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदेड

बाजार / उपबाजारपेठा –

नवा मोंढा हे कृषि उत्पथन्नथ बाजार समिती, नांदेडचे मुख्यज बाजार आवार असुन या बाजार आवाराचे क्षेत्र 47 एकर 15 गुंठे आहे. बाजार आवरात (5) कमानी असुन प्रवेशद्वारास विशाल कमान (मुख्यकप्रवेशद्वार) उभारण्यांात आली आहे. बाजार क्षेत्रात मालेगांव ता. अर्धापुर, लिंबगांव ता. जि. नांदेड व अर्धापुर ता. अर्धापुर जिल्हाा नांदेड येथे उपबाजारपेठ स्थाअपन करण्या त आली आहे.

मालेगांव –

मालेगांव उपबाजारपेठ दिनांक 17/01/1979 रोजी अधिसुचनेव्दाआरे स्थाणपन करण्यांवत आली असुन सदर बाजारपेठ कडा याजने अंतर्गत तयार करण्या त आली आहे. सदर बाजारपेठेचे क्षेत्रफळ 13 एकर असुन त्या्त (77) प्लॉ.ट पाडण्यां त आले आहेत.

लिंबगांव –

लिंबगांव उपबाजारपेठ दि. 21/03/1983 च्याप अधिसुचनेव्दा रे स्थाापन करण्यां त आली असुन सदर उपबाजारपेठ कडा योजनेअंतर्गत तयार करण्यांोत आली असुन त्याहचा ताबा दि. 14/04/1984 रोजी बाजार समितीस मिळाला आहे. सदर उपबाजारपेठेचे क्षेत्र 10 एकर 15 गुंठे असुन त्यातत (61) प्लॉ ट पाडण्याात आलेले आहेत.

अर्धापूर –

अर्धापूर उपबाजारपेठ दि. 21/03/1983 च्याप अधिसुचनेव्दा रे स्थाापन करण्यां त आली असुन सदर उपबाजारपेठ कडा योजनेअंतर्गत तयार करण्यांोत आली असुन त्याहचा ताबा दि. 14/04/1984 रोजी बाजार समितीस मिळाला आहे. सदर उपबाजारपेठेचे क्षेत्र 10 एकर 15 गुंठे असुन त्यातत (61) प्लॉ ट पाडण्याात आलेले आहेत.