कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदेड

प्रस्तावित –

कृषि उत्प न्नन बाजार समिती, नांदेडची स्थाकपना 14/11/1930 रोजी झाली असुन शेतीच्या उत्पखन्नायत वाढ करुन शेतक-यांना भरपुर उत्पबन्न/ मिळवुन देण्याससाठी शासकिय स्त्रावर प्रयत्न होत आहेत. शेतीमालाची उत्पनदनाबरोबर बाजार व्यनवस्थाु नियंत्रीत असते. उत्पाादक व ग्राहक यांच्याेतील दुवा असलेली व्याोपारी या सर्वांचे हक्कत संवर्धन करुन खरेदी विक्रीच्याक व्ययवहारात सुत्रबध्दाता व सोपेपणा आणणे यासाठी कृषि उत्प न्नन बाजार समिती, नांदेडची भुमिका अत्यंबत महत्व पुर्ण ठरली आहे.

अर्धशतकापेक्षा अधिक काळापासुन कार्यरत असलेली या बाजार समितीच्याु सा. सन. 2015-2016 या काळाचा प्रशासकिय अहवाल पुढील प्रमाणे आहे.

प्रशासन –

महाराष्ट्रि कृषि उत्पंन्ना खरेदी विक्री (नियमन) अधिनियम 1963 चे तरतुदीनसार सध्या‍ अस्तित्वा‍त असलेली बाजार समिती दिनांक 03/05/2016 रोजी अधिकारावर आली. संस्थेतच्या् अध्यबक्षपदी व उपाध्य0क्षपदी अनुक्रमे मा. श्री. बालाजी रामराव कदम व मा. श्री. पंजाबराव ग्यापनोबाराव आढाव यांची निवड झाली. विविध विषयासाठी उपसमिती व विविध तडजोड मंडळाची नियमाप्रमाणे स्थाजपना करण्यांात आली.

कृषि उत्प न्नज बाजार समिती बाजार क्षेत्र –

कृषि उत्पलन्न‍ बाजार समिती, नांदेड ता. जि. नांदेड अधिसुचित बाजार क्षेत्र मुदखेड कृषि उत्पपन्नन बाजार समितीस जोडलेली (14) गावे वगळुन उवारीत पुर्वीचा नांदेड तालुका हे आहे.

कृषि उत्प न्नज बाजार समिती बाजार क्षेत्र –

कृषि उत्पलन्न‍ बाजार समिती, नांदेड ता. जि. नांदेड अधिसुचित बाजार क्षेत्र मुदखेड कृषि उत्पपन्नन बाजार समितीस जोडलेली (14) गावे वगळुन उवारीत पुर्वीचा नांदेड तालुका हे आहे.

लिलाव पध्द ती –

शेतीमाल लिलावासाठी ठेवला जातो. साधारणतः सकाळी 11-00 वाजता लिलावास सुरुवात होते उघड लिलावात बोली बोलल्याणनंतर जास्ती त जास्ता बोलीवर बाजार समितीच्या अधिकृत कर्मचा-यासमोर दर निश्चिती होतो. त्या‍मुळे एक प्रकारची सुरक्षितता निर्माण झाली आहे या उपरही काही तक्रार उपस्थित झाल्याहस सामंजस्या्ने प्रश्नि सोडविण्यां त येतात.

सुखसोई –

बाजार आवारात पक्का रस्तेय सिमेंट कॉक्रेटचे रस्तेब बांधण्यां त आले आहेत. सुलभ शौचालयाची सोय करण्यांरत आली आहे. तसेच केरकचरा मजुरामार्फत उचलुन टाकण्याचत येतो. बॅंक बिल्डीं ग, गुळ गोदाम, तसेच पोस्टह ऑफिस इत्या दी पुरक सोयी सुध्दाा उपलब्धण करुन दिलेल्याे आहेत. मालाच्या, सुरक्षिततेसाठी व विक्री व्यववस्थाु सुखकर व्हायवी म्ह‍णुन पक्केा लिलाव ओटे बांधण्याात आले असुन त्यािवर टिनशेडची व्यकवस्थाव करण्यांुत आली आहे. संगणकाद्वारे बाजार भावा बाबतची प्रसारणाची सुविधा उपलब्धव आहे.

आर्थिक स्थिती –

सा. सन. 2015-2016 या वर्षात बाजार फि, गुंतवणुक व इतर बाबीपासुन एकुण रुपये 24529564/- जमा झाले आहेत. अस्थाेपना व इतर बाबीसाठी रुपये 20613912/- खर्च करण्यां त आला आहे. संस्थे्स उत्पथन्नाातुन खर्च वजा जाता रुपये 3915652/- वाढावा राहिल.

दळणवळण व संचालन व्य वस्थाह –

नांदेड बाजारपेठ ही रेल्वेच मार्ग, राज्यल मार्ग, विविध पक्केन रस्ते् यांनी विणलेल्याज जाळयांचे केंद्रस्था्न आहे यामुळे शेतीमालाचे दळणवळण सुलभ होते. बाजार आवारात बहुतांश माल त्यााच दिवशी लिलावात विकला जातो. तरी व्या पा-यांनी आपले स्वरतःचे संचालन व्यिवस्थाव केली आहे.

अनुज्ञप्ती फिस –

सा. सन. 2015-2016 या बाजार वर्षात विविध अनुज्ञप्ती1 लायसन्सब देण्यां त आले आहेत. त्या.पोटी बाजार समितीस रुपये 198286/- रुपये उत्पसन्नस मिळाले. बाजार समितीने दिलेल्यास विविध अनुज्ञप्तीं चा तक्तार क्रमांक (10) सोबत जोडला आहे.

अधिसुचित शेतीमाल आवक –

सा.सन. 2015-2016 या बाजार वर्षात बाजार समितीच्याय आवारात आवक 402981/- क्विंटल आली आहे. त्या ची एकुण किंमत रुपये 1775438880/- असुन त्या8त धान, ज्वाआरी, तुर, मुग, हरभरा, गहु, सुर्यफुल, भुईमुग शेंग, हाळद, गुळ, कापुस इत्या1दी शेतीमालाची यादी तक्ताे क्रमांक (1) मध्येु दिलेली आहे.

सांख्याकी माहिती –

कृषि उत्पंन्नायच्याह खरेदी विक्री व इतर पुरक असलेली मुख्यय माहिती अद्यावत असुन शासनास, खात्याचस तसेच विविध संस्था ना त्यांमच्याआ मागणीप्रमाणे वेळोवेळी पुरविण्यांसत येते.

हिशोब तपासणी –

सा. सन. 2014-2015 चे हिशोब तपासणी झाली आहे.

बाजार आकार –

या बाजार समितीने आडत, हमाली, तुलाई इत्यातदीचे बाजार आकार बाबतचे उपविधीमध्येि तरतुद करुन दर निश्ची त केलेले आहे.

उपविधी दुरुस्तीर –

सा. सन. 2015-2016 या बाजार वर्षात नांदेड बाजार समितीने कोणत्या ही प्रकारची उपविधी दुरुस्ती. केलेली नाही. सहकार खात्याेचे वरिष्ठन अधिकारी यांच्यााकडुन नेहमीच मार्गदर्शन व सहकार्य प्राप्तक झालेले आहे.

शेतकरी अनुज्ञप्तीनधारक व्या पारी व इतर बाजार घटक यांचे त्यां त्याप परिने मिळालेल्याज सहकार्यामुळे कामकाज सुव्य वस्थित चालविण्यां स सोपे झाले, त्यांबद्दल कृषि उत्पान्नह बाजार समिती, कृतज्ञ आहे.