कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदेडची स्थापना 14/11/1930 रोजी झाली असुन शेतीच्या उत्पन्नात वाढ करुन शेतक-यांना भरपुर उत्पन्न/ मिळवुन देण्याससाठी शासकिय स्तरावर प्रयत्न होत आहेत. शेतीमालाची उत्पादनाबरोबर बाजार व्यवस्था नियंत्रीत असते. उत्पाादक व ग्राहक यांच्याेतील दुवा असलेली व्यापारी या सर्वांचे हक्क संवर्धन करुन खरेदी विक्रीच्या व्ययवहारात सुत्रबध्दता व सोपेपणा आणणे यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती, नांदेडची भुमिका अत्यंत महत्वपुर्ण ठरली आहे. अधिक वाचा